Royal Riders
Event Detail

रॉयल रायडर्स प्रस्तुत रामभूमी नाशिक ते साईभूमी शिर्डी सायकल वारी

रविवार दिनांक 18 जानेवारी 2026

रॉयल रायडर्स प्रस्तुत रामभूमी नाशिक ते साईभूमी शिर्डी सायकल वारी

About The Ride - In Just ₹651/-

(अंतर : 100 किमी) ⏰ प्रस्थान : सकाळी ठीक 6.00 वाजता स्थळ : माऊली हॉटेल, छ. संभाजीनगर नाका, नाशिक रविवार, दि. 18/01/2026 प्रवेश फी : ₹ 651/ ⏰ प्रस्थान : सकाळी ठीक 6.00 वाजता स्थळ : माऊली हॉटेल, छ. संभाजीनगर नाका, नाशिक मार्ग : छ. संभाजीनगर नाका → सायखेडा → हिवरगाव → देवपूर → वावी →पाथरे → सावळी विहीर → शिर्डी परतीचा प्रवास : बसची व्यवस्था उपलब्ध संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तपोवन, नाशिक येथे शेवटचा स्टॉप (वाहतूक अडचणी असल्यास थोडा उशीर होऊ शकतो) ➡️ तेथेच सर्व सायकली उतरवण्यात येतील सोबत आणावयाचे साहित्य : • सायकल पॅकिंगसाठी रॅपर / पुठ्ठा / जुना कपडा • पंक्चर किट व अतिरिक्त ट्यूब • पाण्याची बाटली • काळे मीठ, चटपटीत खाणे, चॉकलेट, ड्राय फ्रुट • आवश्यक औषधे • पुढील व मागील लाईट • हेल्मेट, ग्लोव्हज, ॲलन की • परतीच्या प्रवासासाठी अतिरिक्त ड्रेस साई चरणी सेवा अर्पण करण्याची सुवर्णसंधी साई राम | जय भवानी

Event Schedule

DayRouteDistanceTime
18 जानेवारी 2026छ. संभाजीनगर नाका → सायखेडा → हिवरगाव → देवपूर → वावी →पाथरे → सावळी विहीर → शिर्डी100 किमी06:00:00

Rules & Regulations

  • नावनोंदणीची अंतिम मुदत दि. 15/01/2026 राहील, त्यानंतर नवीन नावनोंदणी अथवा प्रवेश रद्द केले जाणार नाहीत.
  • नावनोंदणी रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
  • रस्त्याने सायकलिंग करताना नेहमी डाव्या बाजूने चालावे.
  • आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • आपण स्पर्धेसाठी नव्हे तर सहलीसाठी जात आहोत, हे नेहमी लक्षात ठेवावे. राईड दरम्यान ग्रुपसोबतच राहावे.
  • टॅग अनिवार्य आहे,राईड सुरू करण्यापूर्वी टॅग असल्याची खात्री करून घ्यावी.
  • टॅग नसल्यास सहभाग नाकारला जाईल, याची नोंद घ्यावी
  • सदर राईड साठी नोंदणी करताना रॉयल आयडी असेल तरच नोंदणी करता येईल.
  • ड्रेसकोड:- रॉयल येलो टी शर्ट

Our Partners

Why Participate?

नवीन वर्षाची नवी सुरुवात एक अप्रतिम राईड सोबत आणि वर्षभराचा सातत्यपूर्ण सायकलिंग चा संकल्प घेऊन